redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131ga-google-analytics domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131js_composer domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131eikra domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131The post दिवाळी अंक २०२१ – “महाराष्ट्रातील समृद्ध बोली..” appeared first on ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान.
]]>यावर्षीच्या अंकाचा विषय आहे – “महाराष्ट्रातील समृद्ध बोली..”

ज्ञानभाषाच्या दिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष. गेल्यावर्षीच्या “अनुवाद” या विषयावरील दिवाळी अंक हजारो लोकांनी डाउनलोड करून वाचला आणि यावर्षीची दिवाळी येईपर्यंत अजूनही त्याबद्दल सकारात्मक अभिप्राय येत आहेत.
याही वर्षी महाराष्ट्रातील विविध बोलींचे अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक यांचे मार्गदर्शन आणि योगदान लाभलेला एक दर्जेदार दिवाळी अंक आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
हा दिवाळी अंक लवकरच ऑनलाइन म्हणजे गुगल बुक्सवर, अमेझॉन किंडल उपलब्ध होणार आहे. तरी या अंकासाठी आपण लवकरच आणि अवश्य नावनोंदणी करावी.
तुमच्या ईमेल आयडीवर अंकाची लिंक पाठवली जाईल. तुम्ही तिथुन डाऊनलोड करून वाचू शकता
इच्छुकांनी खालील गुगल फॉर्मवर कृपया नोंदणी करा
https://forms.gle/kf7xs7yn2riHfWTJ6
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ई-दिवाळीअंक
The post दिवाळी अंक २०२१ – “महाराष्ट्रातील समृद्ध बोली..” appeared first on ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान.
]]>The post ज्ञानभाषा मराठी दिवाळी अंक appeared first on ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान.
]]>
#दिवाळीअंक
यंदाचा ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचा ‘अनुवाद- मराठी वाङ्मयसमृद्धीचे सशक्त आयाम’ हा दिवाळी अंक अत्याधुनिक ई-पुस्तक प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशित झाला असून जगभर उपलब्ध आहे अगदी निःशुल्क!!
हा अंक वाचण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले बुक्स अँप असावे, नसल्यास गुगल प्ले स्टोर मधून विनामूल्य घेता येते.
ईपुस्तकाची लिंक – https://play.google.com/store/books/details?id=YuAIEAAAQBAJ
किंडल वर वाचण्यासाठी आवश्यक बाबी
१. किंडल App
२. अमेझॉन अकाउंट
किंडल अँप मध्ये shop ला क्लिक करा,
तिथे ‘Dnyanbhasha’ असं सर्च करा,
पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा आणि
वाचा.
किंडल वर वाचण्यासाठी लिंक:
https://www.amazon.in/dp/B08NHNMPJS/ref=mp_s_a_1_1?dchild=1&keywords=dnyanbhasha&qid=1605514149&sr=8-1
ईपुस्तक डाउनलोड करण्यात काही अडचण आल्यास ९०५२३४४४७६ वर संपर्क करा.
-:विशेष आभार:-
शैलेश खडतरे
९९६७५५१४१३
bronato. com
तुमचे ई पुस्तक प्रकाशक
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
The post ज्ञानभाषा मराठी दिवाळी अंक appeared first on ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान.
]]>The post ई-दिवाळी अंक २०२० येतोय तुमच्या भेटीला उद्या appeared first on ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान.
]]>
मराठी भाषेला अनुवादाचा भक्कम वारसा लाभला आहे. अनेक दिग्गज अनुवादकांनी मराठी भाषेत बहुमूल्य योगदान देऊन भाषा समृद्ध केली आहे. अश्याच काही निवडक साहित्यिक रत्नांना एकत्र करून यावर्षीचा दिवाळी अंक आपल्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध करीत आहोत.
अनुवाद क्षेत्रातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अनुवादक उमा कुलकर्णी यांची मुलाखत आपल्या सर्वांसाठी पर्वणी ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.
हा दिवाळी अंक येत्या रविवारी-१५ नोव्हेंबर २०२० रोजी, गुगल बुक्स तसेच ऍमेझॉन किंडलवर प्रसिद्ध केला जाईल.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ई-दिवाळीअंक
The post ई-दिवाळी अंक २०२० येतोय तुमच्या भेटीला उद्या appeared first on ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान.
]]>