'ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान'
मराठी भाषेची थोरवी सांगणाऱ्या ज्ञानदेवांचा वारसा जपत मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाच्या उद्देशाने ‘ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान‘ या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेचे उदघाटन कृषिविज्ञान केंद्र, बारामती येथे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे सरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या आणि मराठी भाषेच्या प्रेमापोटी जमलेल्या सदस्यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेचे कामकाज डोंबिवलीतून चालते.
विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा, चर्चा–वादविवाद, मराठी गटांना पाठिंबा, व्हॉट्सअप गट, फेसबुक पाने, ट्विटर हँडल असा संस्थेचा मराठीशी जोडलेला गोतावळा मोठा आहे.
ताजी माहिती
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १८० ✍️
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १८० ✍️ एक घड्याळ बारा तासांत ५ मिनिटे…
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७९ ✍️
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७९ ✍️ चंपक ने सरळव्याजाने काही रक्कम द.सा.…
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७८ ✍️
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७८ ✍️ २० लिटर क्षमता असलेल्या १५ बादल्या…
आगामी कार्यक्रम
आमचे विश्वस्त मंडळ
अभिजीत शिंदे
सुचिकांत वनारसे
मृणाल पाटोळे
उन्मेष इनामदार
अमोल शिंपी
सौ.प्रियांका कुंटे
प्रीति कामत -तेलंग
निवेदिता खांडेकर
किरण दामले
चंदन तहसीलदार
अनंत सीताराम देवधर
वैशाली सरवणकर
पुरुषोत्तम इंदानी
श्रद्धा सांगळे
लता दाभोळकर
सागर महाजन
वृषाली गोखले
सोजर ईश्वर म्हस्के
गोपाल बाळासाहेब सानप
डाॅ.अमृता इंदूरकर
धनंजय येलगट्टे
भार्गवी दीक्षित
डॉ. अमेय गोखले
मातृभाषेतून शिक्षणाबद्दल तज्ज्ञांचे मत

कैलाश खेर
मला वाटतं, आपण भारतीयांकरिता, इंग्रजी भाषा ती भावनिक जादू निर्माण करू शकणार नाही जी आपली मातृभाषा करू शकते.

युनेस्को
अनेक वर्षांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ज्या मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून होते ती मुले सुरूवातीपासूनच अभ्यासात, तसेच पुढेही प्रत्येक शैक्षणिक स्तरावर (वरच्या इयत्तांमध्येदेखील) त्या मुलांपेक्षा सरस कामगिरी बजावतात,ज्यांचे प्राथमिक शिक्षण, 'ना धड मातृभाषा ना स्थानिक भाषा' अशा एखाद्या भाषेच्या माध्यमातून होते; जी त्यांच्या बालबुद्धीला नवीन, अनोळखी असते.

ब्रिटिश कौन्सिल
इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे, परंतु त्यासाठी मातृभाषेतून शिक्षणाचा बळी देणे अयोग्य आहे.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
मुलांच्या सर्जनशीलतेस प्रोत्साहन देण्यास आणि त्यांची विज्ञान विषयाची समज वाढायला विज्ञान हा विषय मुलांच्या मातृभाषेतच शिकवायला हवा.

एम्. वेंकय्या नायडू
मुलांना त्यांच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिल्याने त्यांच्यात आदराची भावना वाढीस लागेल.

आतापर्यंत ५०,००० सहभागी झालेत.
तुम्हीही व्हा.आमच्याशी संपर्क करा
संपर्क
- मुंबई, महाराष्ट्र
- Dnyanbhashamarathisanstha@gmail.com
- +९१ ९०५२३४४४७६