
२०२०च्या ई-दिवाळी अंकाचे विशेष आकर्षण!!
अनुवाद : मराठी वाङ्मयसमृद्धीचे एक सशक्त माध्यम
मराठी भाषेला अनुवादाचा भक्कम वारसा लाभला आहे. अनेक दिग्गज अनुवादकांनी मराठी भाषेत बहुमूल्य योगदान देऊन भाषा समृद्ध केली आहे. अश्याच काही निवडक साहित्यिक रत्नांना एकत्र करून यावर्षीचा दिवाळी अंक आपल्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध करीत आहोत.
अनुवाद क्षेत्रातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अनुवादक उमा कुलकर्णी यांची मुलाखत आपल्या सर्वांसाठी पर्वणी ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.
हा दिवाळी अंक येत्या रविवारी-१५ नोव्हेंबर २०२० रोजी, गुगल बुक्स तसेच ऍमेझॉन किंडलवर प्रसिद्ध केला जाईल.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ई-दिवाळीअंक


(2) Comments