लाडू चकली करंजीचा फराळ, रोषणाई, फटाके आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचा दिवाळी अंक याशिवाय मराठी प्रेमींची दिवाळी अपूर्ण आहे. आपण उत्सुकतेने वाट पहात असलेला ज्ञानभाषाचा दिवाळी अंक लवकरच आपल्या भेटीला येत आहे. यावर्षीच्या अंकाचा विषय आहे – “महाराष्ट्रातील समृद्ध बोली..” ज्ञानभाषाच्या दिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष. गेल्यावर्षीच्या “अनुवाद” या विषयावरील दिवाळी अंक हजारो लोकांनी डाउनलोड करून […]

