✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७४ ✍️ अतुल ऐश्वर्याला म्हणाला , ” तुझे आता जितके वय आहे त्यात १० वर्षे मिळविले तर माझे तुझ्या जन्माच्या वेळेचे वय मिळेल.” जर आता अतुल ५६ वर्षांचा असेल तर ऐश्वर्याचे वय किती असेल? ➡️ उत्तर :- ऐश्वर्याचे वय x वर्षे आहे असे मानू. ➡️ अतुलच्या विधानानुसार, ऐश्वर्याच्या जन्माच्या वेळी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७३ ✍️ ओजसची दहावीच्या परीक्षेत पाच विषयांची सरासरी ८९ होती. संस्कृत वगळता इतर चार विषयांची सरासरी ८८ असेल तर ओजसला संस्कृत विषयामध्ये किती गुण मिळाले? ➡️ उत्तर :- ओजसला संस्कृत विषयामध्ये x गुण मिळाले असे मानू. आता, संस्कृतसह पाच विषयांतील गुणांची बेरीज = ५ × ८९ = ४४५ संस्कृत वगळून […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७२ ✍️ गौरव काम करत असलेल्या कंपनीत पाच दिवसांचा आठवडा असून रोज आठ तास करावे लागते. नियमित कामांसाठी २६० रुपये प्रतितास प्रमाणे तर जादा काम ( ओव्हर टाईम ) केले तर ३०० रुपये प्रतितास प्रमाणे वेतन मिळते. गौरवचा चार आठवड्याअंती ५०००० रुपये मिळत असतील तर त्याने किती तास जादा काम […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७१✍️ पाण्याचे लहान पिंप ५/७ इतके भरलेले आहे. त्यातील ५ लिटर पाणी काढून घेऊन त्यात ११ लिटर पाणी ओतले असता ते पिंप ४/५ इतके भरते तर त्या पिंपाची क्षमता किती ? ➡️ उत्तर :- त्या पिंपाची क्षमता x लिटर आहे असे मानू. ∴ सुरवातीला पिंपामध्ये असणारे पाणी = ५x/७ लिटर. त्यातील […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७० ✍️ विक्री किंमत तिप्पट केली असता नफा चौपट होतो. तर शेकडा नफा किती? ➡️ उत्तर :- खरेदी किंमत x रुपये तर विक्री किंमत y रुपये मानू. ➡️ आपल्याला माहिती आहे की, नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत ∴ नफा = y – x रुपये …….(i) आता, विक्री किंमत […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६९ ✍️ योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता किती ? ➡️ उत्तर :- योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता x आहे असे मानू. एकूण पत्ते = ५२ त्यात राजा असणारे एकूण पत्ते […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६८ ✍️ गणेश स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी प्रत्येक सदस्याने क्लबच्या एकूण सदस्यसंख्येइतके रुपये वर्गणी म्हणून जमा करण्याचा निर्णय घेतला. जर एकूण १२३२१ रुपये मदत त्यांनी महाड येथील पूरग्रस्तांना पाठवली असेल तर गणेश स्पोर्ट्स क्लबचे एकूण किती सदस्य आहेत? ➡️ उत्तर :- गणेश स्पोर्ट्स […]

