✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १८० ✍️ एक घड्याळ बारा तासांत ५ मिनिटे पुढे जाते. ज सकाळी ठीक १०:०० वाजता ते बरोबर लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी ते दुपारचे ३:०० वाजलेले दाखवत असेल तर प्रत्यक्षात किती वाजलेले असतील? ➡️ उत्तर:- घड्याळ सकाळी १०:०० वाजता लावले आणि दुसऱ्या दिवशी त्यात तीन वाजले आहेत. म्हणजे त्या घड्याळात २९ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७९ ✍️ चंपक ने सरळव्याजाने काही रक्कम द.सा. द. शे. ८.५ दराने ४ वर्षांसाठी कर्जाने घेतली. जर त्याने एकूण ₹ १५३०० व्याज भरले असेल तर कर्जाची रक्कम किती? ➡️ उत्तर:- कर्जाची रक्कम x रुपये आहे असे मानू. आपल्याला माहिती आहे की, सरळव्याज = ( मुद्दल × व्याजदर × मुदत )/१०० […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७८ ✍️ २० लिटर क्षमता असलेल्या १५ बादल्या ओतल्यावर एक रिकामा हौद पूर्णपणे भरतो. तर तोच रिकामा हौद पूर्णपणे भरण्यासाठी १२ लिटर क्षमता असलेल्या किती बादल्या ओताव्या लागतील? ➡️ उत्तर:- रिकामा हौद पूर्णपणे भरण्यासाठी १२ लिटर क्षमता असलेल्या x बादल्या ओताव्या लागतील असे मानू. ∴ हौद पूर्णपणे भरण्यासाठी लागणारे पाणी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७७ ✍️ ५०० सफरचंदाची किंमत ₹ ८००० आहे तर ५० डझन सफरचंदाची किंमत काढा. ➡️ उत्तर:- ५० डझन सफरचंदाची किंमत x रुपये आहे असे मानू. ५० डझन सफरचंद = ५० × १२ = ६०० सफरचंद. सफरचंदाची संख्या वाढली की त्यांची किंमतही वाढते. किंवा सफरचंद कमी झाले की किंमतही कमी होते. […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७६ ✍️ संतोषने ५०,००० रुपये गुंतवून एक धंदा सुरू केला. चार महिन्यानंतर ५०००० रुपये गुंतवून आशिषने त्याच्यासोबत भागीदारी केली. वर्षाच्या शेवटी त्यांना ३५००० रुपये नफा झाला तर त्यात आशिषचा वाटा किती? ➡️ उत्तर :- संतोषने ₹ ५०००० बारा महिने तर आशिषने ₹ ५०००० आठ महिने गुंतवले. ∴ संतोष आणि आशिष […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७५ ✍️ मनिषा एकूण पगारातील ८% रक्कम स्कुटीच्या पेट्रोलवर तर एकूण पगाराच्या ४०% रक्कम घरभाड्यासाठी खर्च करते. उर्वरित सर्व रक्कम किराणा सामानासाठी खर्च करते. जर ती ७८०० रुपये किराणा सामानावर खर्च करत असेल तर तिचा महिन्याचा पेट्रोलखर्च किती? ➡️ उत्तर :- मनिषाचा पगार x रुपये आहे असे मानू. स्कुटीचा पेट्रोलखर्च […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७४ ✍️ अतुल ऐश्वर्याला म्हणाला , ” तुझे आता जितके वय आहे त्यात १० वर्षे मिळविले तर माझे तुझ्या जन्माच्या वेळेचे वय मिळेल.” जर आता अतुल ५६ वर्षांचा असेल तर ऐश्वर्याचे वय किती असेल? ➡️ उत्तर :- ऐश्वर्याचे वय x वर्षे आहे असे मानू. ➡️ अतुलच्या विधानानुसार, ऐश्वर्याच्या जन्माच्या वेळी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७३ ✍️ ओजसची दहावीच्या परीक्षेत पाच विषयांची सरासरी ८९ होती. संस्कृत वगळता इतर चार विषयांची सरासरी ८८ असेल तर ओजसला संस्कृत विषयामध्ये किती गुण मिळाले? ➡️ उत्तर :- ओजसला संस्कृत विषयामध्ये x गुण मिळाले असे मानू. आता, संस्कृतसह पाच विषयांतील गुणांची बेरीज = ५ × ८९ = ४४५ संस्कृत वगळून […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७२ ✍️ गौरव काम करत असलेल्या कंपनीत पाच दिवसांचा आठवडा असून रोज आठ तास करावे लागते. नियमित कामांसाठी २६० रुपये प्रतितास प्रमाणे तर जादा काम ( ओव्हर टाईम ) केले तर ३०० रुपये प्रतितास प्रमाणे वेतन मिळते. गौरवचा चार आठवड्याअंती ५०००० रुपये मिळत असतील तर त्याने किती तास जादा काम […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७१✍️ पाण्याचे लहान पिंप ५/७ इतके भरलेले आहे. त्यातील ५ लिटर पाणी काढून घेऊन त्यात ११ लिटर पाणी ओतले असता ते पिंप ४/५ इतके भरते तर त्या पिंपाची क्षमता किती ? ➡️ उत्तर :- त्या पिंपाची क्षमता x लिटर आहे असे मानू. ∴ सुरवातीला पिंपामध्ये असणारे पाणी = ५x/७ लिटर. त्यातील […]

