✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५८ ✍️ साक्षी पार्क हौसिंग सोसायटीतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या मुलांना ₹ १०० तर इतर सहभागी स्पर्धकांना ₹२० चे पारितोषिक देण्यात आले. परितोषिकांसाठी एकूण ₹ १६०० खर्च झाले. सोसायटीमधील ४८ मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला असेल तर विजेत्यांची संख्या किती? ➡️ उत्तर :- साक्षी पार्क सोसायटीमधील विजेत्या मुलांची […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५७ ✍️ स्मयन आणि अश्विक या आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन विवेक घराशेजारी असलेल्या वर्तुळाकार ट्रॅकवर मॉर्निंग वॉक ( सकाळी चालणे ) साठी रोज घेऊन जातो. विवेकला एक फेरी मारण्यासाठी २ मिनिटे , स्मयनला अडीच मिनिटे तर अश्विकला ३ मिनिटे लागतात. तिघांनी एकाच वेळी चालायला सुरुवात केल्यानंतर किती वेळाने ते […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५६ ✍️ अजय शेळीपालन केंद्रातील तीन चतुर्थांश शेळ्या शेतात चरत आहेत. उर्वरित शेळ्यांतील दोन तृतीयांश शेळ्या गोठ्यातच हुंदडत आहेत. उरलेल्या १० शेळ्या हौदातील पाणी पीत आहेत. तर अजय शेळीपालन केंद्रात एकूण किती शेळ्या आहेत? ➡️ उत्तर :- अजय शेळीपालन केंद्रात एकूण x शेळ्या आहेत आहेत असे मानू. शेतात चरणाऱ्या शेळ्या […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५५ ✍️ १८० रुपयांस छत्री विकली तर चंपकला १०% तोटा होतो. १०% नफा मिळविण्यासाठी त्याने छत्री किती रुपयाला विकावी? ➡️ उत्तर :- छत्रीची खरेदी किंमत x रुपये मानू. १०% तोटा = x चे १०% = x × १०/१०० = x/१० रुपये. ➡️ आपल्याला माहिती आहे की, खरेदी किंमत – विक्री […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५४ ✍️ एका शाळेतील ६० मुली व ४० मुले नववीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५% मुली आणि ५% मुले परीक्षेत नापास झाले. तर त्या शाळेचा नववीचा निकाल किती लागला? ➡️ उत्तर :- शाळेचा नववीचा निकाल x% लागला असे मानू. परीक्षेत पास झालेल्या मुली = ६० चे ९५% = ६० × […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५३ ✍️ ऋतुजाने ५ आणि १० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एकूण ३०० रुपये आदिनाथला वाढदिवसानिमित्त भेट दिले. आदिनाथ ऋतुजाला म्हणाला तू जितक्या ५ रुपयांच्या नोटा दिल्या तितक्या १० रुपयांच्या दिल्या असत्या अन जितक्या १० रुपयांच्या नोटा दिल्या तितक्या ५ रुपयांच्या दिल्या असत्या तर मला २७० रुपये मिळाले असते. तर ऋतुजाने आदिनाथला […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५२ ✍️ आकांक्षा व स्वरा यांच्या वयाची बेरीज २६ वर्षे आहे. तीन वर्षानंतर आकांक्षाचे वय हे स्वराच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर आकांक्षा स्वरापेक्षा किती वर्षाने मोठी आहे? ➡️ उत्तर :- आकांक्षाचे वय x वर्षे तर स्वराचे वय y वर्षे मानू. ∴ तीन वर्षांनंतर आकांक्षाचे वय = ( x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५१ ✍️ काल सुचिकांत ९ मुंबईकर विश्वस्तांना टीपटॉप मध्ये पार्टीसाठी घेऊन गेले. ९ जणांसाठी प्रत्येकी ५५० रुपयांची थाळी ऑर्डर केली. परंतु सुचिकांतचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांच्यासाठी सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा ४०५ रुपये अधिक खर्च करण्यात आले. हे सर्व बिल सुचिकांतनी भरले असल्यास त्यांना पार्टीसाठी एकूण किती रुपये खर्च आला? ➡️ उत्तर :- […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५० ✍️ न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील ( एन. एस. एस. )एकूण मुलींपैकी १/६ मुलींची आणि एकूण मुलांच्या १/९ मुलांची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली. निवड झालेल्या एकूण एकोणीस विद्यार्थ्यांपैकी ७ मुली असतील तर न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेत एकूण किती विद्यार्थी सहभागी […]

