✍️गणिताशी गट्टी क्र.-५✍️
✍️ १ ते १० संख्यामधून एक मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती?
➡️ S ={ १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०}
म्हणून n(S) = १०…..(i)
➡️ A ही एक मूळ संख्या मिळण्याची घटना आहे.
म्हणून A = { २, ३, ५, ७ }
म्हणून n(A) = ४…..(ii)
➡️ म्हणून
P(A) = n(A) / n(S)
P(A) = ४/१०
P(A) = २/५
➡️ म्हणून १ ते १० संख्यामधून मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता २/५ आहे.
धन्यवाद!
अजित तिजोरी -८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

