✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६९ ✍️
योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता किती ?
➡️ उत्तर :-
योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता x आहे असे मानू.
एकूण पत्ते = ५२
त्यात राजा असणारे एकूण पत्ते = ४
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x = ४/५२
∴ x = १/१३
➡️ योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता १/१३ इतकी आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(5) Comments