✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२९ ✍️
एक संख्या ६७ पेक्षा जितकी मोठी आहे तितकीच ती १०३ पेक्षा लहान आहे तर ती संख्या कोणती?
➡️ उत्तर :-
समजा ती संख्या x आहे असे मानू.
➡️दिलेल्या माहितीनुसार,
x – ६७ = १०३ – x
∴ x + x = १०३ + ६७
∴ २x = १७०
∴ x = १७० / २
∴ x = ८५
➡️म्हणून ती संख्या ८५ आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

