✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३० ✍️
इरा आणि सुचिकांत यांच्या वयाची बेरीज ४६ वर्षे असून त्यांच्या वयाचा गुणाकार २७३ आहे तर इराचे वय किती?
➡️ उत्तर :-
इराचे वय x वर्षे मानू.
∴ सुचिकांतचे वय = ( ४६ – x ) वर्षे
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x ( ४६ – x ) = २७३
∴ ४६x – x² = २७३
∴ ४६x – x² – २७३ = ०
∴ x² – ४६x + २७३ = ०
∴ x² – ३९x – ७x + २७३ = ०
∴ x ( x – ३९ ) – ७ ( x – ३९) = ०
∴ ( x – ३९ ) ( x – ७ ) = ०
∴ x – ३९ = ० किंवा x – ७ = ०
∴ x = ३९ वर्षे किंवा x = ७ वर्षे
➡️ दिलेल्या पर्यायांचा विचार करता
इराचे वय = ७ वर्षे
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

