#दिवाळीअंक यंदाचा ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचा ‘अनुवाद- मराठी वाङ्मयसमृद्धीचे सशक्त आयाम’ हा दिवाळी अंक अत्याधुनिक ई-पुस्तक प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशित झाला असून जगभर उपलब्ध आहे अगदी निःशुल्क!! हा अंक वाचण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले बुक्स अँप असावे, नसल्यास गुगल प्ले स्टोर मधून विनामूल्य घेता येते. ईपुस्तकाची लिंक – https://play.google.com/store/books/details?id=YuAIEAAAQBAJ किंडल वर वाचण्यासाठी आवश्यक बाबी […]
२०२०च्या ई-दिवाळी अंकाचे विशेष आकर्षण!! अनुवाद : मराठी वाङ्मयसमृद्धीचे एक सशक्त माध्यम मराठी भाषेला अनुवादाचा भक्कम वारसा लाभला आहे. अनेक दिग्गज अनुवादकांनी मराठी भाषेत बहुमूल्य योगदान देऊन भाषा समृद्ध केली आहे. अश्याच काही निवडक साहित्यिक रत्नांना एकत्र करून यावर्षीचा दिवाळी अंक आपल्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध करीत आहोत. अनुवाद क्षेत्रातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अनुवादक उमा […]
मुंबई, दि.९: कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी, संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली जाते आहे.
एका पालकाने सायंटिफिक अमेरिकन या संकेतस्थळाला पत्र लिहून पुढील प्रश्न विचारला होता पूर्वीपासून मी ऐकत आलोय की, लहान मुलांना किमान २ फुटांवरून टीव्ही पाहून द्यावा नाहीतर त्यांचे डोळे खराब होतात. आजच्या फ्लॅट स्क्रीन, एलईडी, अल्ट्रा एचडीच्या काळातदेखील हा नियम लागू होईल का? त्यावर संकेतस्थळाने दिलेले उत्तर : आपल्यापैकी अनेकजण आणि त्यांची लहान मुले, टीव्हीच्या अगदी […]

