✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९० ✍️ सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल आणि कोरपडीचा रस यांचे प्रमाण २:१ आहे. त्यात ४ लिटर कोरपडीचा रस मिसळल्याने ते प्रमाण २:३ झाले तर त्या सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल किती लिटर होते? ➡️ उत्तर :- अल्कोहोल व कोरपडीचा रस यांचे सुरुवातीचे प्रमाण = २ : १ समानपट x मानू. ➡️ म्हणून, अल्कोहोल = २x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८९ ✍️ एका फळविक्रेत्याला साडेतीन डझन केळी विकल्यानंतर ८ केळीच्या विक्री किमतीएवढा तोटा होतो. तर शेकडा तोटा काढा. ➡️ उत्तर :- साडेतीन डझन केळी = ३.५ × १२ = ४२ केळी तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत ४२ केळ्यांची खरेदी किंमत – ४२ केळ्यांची विक्री किंमत = ८ केळ्यांची विक्री […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८८ ✍️ एक हौद ५/८ भरलेला आहे. १५ लिटर क्षमतेच्या ५ बादल्या त्यात ओतल्यावर तो ३/४ भरतो तर त्या हौदाची क्षमता किती लिटर आहे? ➡️ उत्तर :- हौदाची क्षमता x लिटर आहे असे मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, (५/८)x + ५ बादल्या = (३/४)x ५ बादल्या = (३/४)x – (५/८)x ५ बादल्या […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८७ ✍️ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व शिक्षण विकास मंच यांच्या वतीने ८ जून रोजी शालेय शिक्षणातील बदलत्या भूमिका या विषयावर शिक्षणकट्टा वेबिनार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ११००० तर झूमवरून १०० सदस्यांनी भाग घेतला. या कट्टयात श्रीम. धनवंती हर्डीकर, श्री. किशोर दरक , श्रीम. प्रीती कामत […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८६ ✍️ दोन वर्षांपूर्वी प्लूटो आणि नेपच्या यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : २ होते. आजपासून चार वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५ : ४ झाले असते तर प्लूटो आणि नेपच्या यांच्या वयातील अंतर किती? ➡️ उत्तर :- प्लूटोचे आजचे वय x वर्षे तर नेपच्याचे y वर्षे मानू. ➡️ दोन वर्षांपूर्वी, प्लूटोचे वय = […]

