✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८० ✍️ रमेशने सुरेशकडून सरळव्याजाने द. सा. द. शे. १० दराने २ वर्षासाठी ₹ ५०,००० कर्जाने घेतले व ताबडतोब रमेशने ती सर्व रक्कम राकेशला चक्रवाढव्याजाने द.सा.द.शे. १० दराने २ वर्षांसाठी कर्जाने दिले. या संपूर्ण व्यवहारात त्याला किती रुपयांचा फायदा होईल? ➡️ उत्तर:- मुद्दल ( म ) = ₹ ५०००० व्याजदर ( […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७९ ✍️ रमेशने सुरेशकडून सरळव्याजाने द. सा. द. शे. १२ दराने तीन वर्षासाठी ₹ ८५,००० कर्जाने घेतले. त्यात आपल्याजवळची काही रक्कम टाकून रमेशने ती सर्व रक्कम त्याच दिवशी राकेशला सरळव्याजाने द.सा.द.शे. १४ दराने तीन वर्षांसाठी कर्जाने दिले. या संपूर्ण व्यवहारात त्याला ₹ ९३०० मिळाले तर त्याने स्वतःजवळील किती रक्कम टाकली […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७८ ✍️ ₹ ४५ लिटर किमतीचे दूध ₹४० लिटरने विकण्यासाठी त्यात पाणी किती प्रमाणात मिसळावे? ➡️ उत्तर :- दुधात x लिटर पाणी मिसळावे लागेल असे मानू. १ लिटर दुधाची किंमत = ₹ ४५ x लिटर पाणी मिसळून तयार झालेल्या मिश्रणाची किंमत = ₹ ४०(१+x) ➡️ दिलेल्या माहितीनुसार, ४० ( १ + x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७७ ✍️ ३ किमी प्रतितास वेग असलेल्या नदीत प्रवाहाच्या दिशेने १८ किमी जाऊन परत मूळ ठिकाणी येण्यासाठी एका बोटीस १ तास २१ मिनिटे लागतात. तर त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग किती? ➡️ उत्तर :- बोटीचा संथ पाण्यातील वेग x किमी प्रतितास आहे असे मानू. प्रवाहाच्या दिशेने बोटीचा सापेक्ष वेग = ( […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७६ ✍️ ४०० मीटर व ३५० मीटर लांबीच्या दोन रेल्वे समांतर रेल्वे ट्रॅकवर अनुक्रमे ६० किमी प्रतितास व ६५ किमी प्रतितास या वेगाने जात आहेत. जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील? ➡️ उत्तर :- दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत. म्हणून, सापेक्ष वेग = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७५ ✍️ काही ठराविक अंतर सागर ३ किमी प्रतितास या वेगाने ३ तास ४० मिनिटांत चालून पार करतो. जर तो चालण्याऐवजी १५ किमी प्रतितास या वेगाने पळत गेला तर ते अंतर कापण्यास त्याला किती वेळ लागेल? ➡️ उत्तर :- आपल्याला माहिती आहे की, वेग = अंतर / वेळ ➡️ म्हणून, अंतर = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७४ ✍️ ७ माणसे एका शेतातील पीककापणी ९ दिवसात पूर्ण करतात. तर त्याच शेतात ९ माणसांनी पीककापणी किती दिवसात पूर्ण केली असती? ➡️उत्तर :- ९ माणसांना पीककापणी करण्यास x दिवस लागतील असे मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, ९ × x = ७ × ९ x = ७ ➡️ म्हणून ९ माणसांना पीककापणी करण्यास ७ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७३ ✍️ योगेश, मंगेश आणि संदेश या तिघांनी भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला. योगेशच्या भांडवलाची तिप्पट मंगेशच्या भांडवलाच्या दुप्पट आहे. मंगेशचे भांडवल संदेश च्या भांडवलाच्या तिप्पट आहे. जर त्या व्यवसायात त्यांना ₹१,८०,००० नफा झाला असेल तर त्यात योगेशचा वाटा किती? ➡️ उत्तर :- संदेश चा नफ्यातील वाटा ₹ x मानू. मंगेशचा […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७२ ✍️ एका भांड्यात दूध आणि पाणी ७ : २ या प्रमाणात मिसळलेले आहे. त्या भांड्यात अजून पाच लिटर पाणी ओतले तर दूध आणि पाणी यांचे प्रमाण ७ : ३ होते तर त्या भांड्यात निव्वळ दूध किती लिटर आहे? ➡️ उत्तर :- सुरुवातीला दूध व पाणी यांचे प्रमाण = ७:२ समानपट […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७१ ✍️ २० डझन आंब्याच्या खरेदी किमतीएवढ्या रकमेला आशाने १६ डझन आंबे विकले तर या व्यवहारात तिला किती टक्के नफा झाला? ➡️ उत्तर :- एक डझन आंब्याची किंमत ₹ १ मानू. ➡️ म्हणून, २० डझन आंब्याची किंमत = ₹ २० १६ डझन आंब्याची किंमत = ₹ १६ ➡️ दिलेल्या माहितीनुसार, नफा = विक्री […]

