✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९१ ✍️ अंजूचे आजचे वय मंजूच्या तीन वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघींच्या सध्याच्या वयाची बेरीज १९ वर्षे असेल तर अंजूचे आजचे वय काढा. ➡️ उत्तर :- मंजुचे तीन वर्षांपूर्वीचे वय x वर्षे मानू. ➡️ म्हणून, अंजूचे आजचे वय = ३x वर्षे ➡️ दिलेल्या माहितीनुसार, ३x + (x + ३ ) = १९ ४x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९० ✍️ सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल आणि कोरपडीचा रस यांचे प्रमाण २:१ आहे. त्यात ४ लिटर कोरपडीचा रस मिसळल्याने ते प्रमाण २:३ झाले तर त्या सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल किती लिटर होते? ➡️ उत्तर :- अल्कोहोल व कोरपडीचा रस यांचे सुरुवातीचे प्रमाण = २ : १ समानपट x मानू. ➡️ म्हणून, अल्कोहोल = २x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८९ ✍️ एका फळविक्रेत्याला साडेतीन डझन केळी विकल्यानंतर ८ केळीच्या विक्री किमतीएवढा तोटा होतो. तर शेकडा तोटा काढा. ➡️ उत्तर :- साडेतीन डझन केळी = ३.५ × १२ = ४२ केळी तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत ४२ केळ्यांची खरेदी किंमत – ४२ केळ्यांची विक्री किंमत = ८ केळ्यांची विक्री […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८८ ✍️ एक हौद ५/८ भरलेला आहे. १५ लिटर क्षमतेच्या ५ बादल्या त्यात ओतल्यावर तो ३/४ भरतो तर त्या हौदाची क्षमता किती लिटर आहे? ➡️ उत्तर :- हौदाची क्षमता x लिटर आहे असे मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, (५/८)x + ५ बादल्या = (३/४)x ५ बादल्या = (३/४)x – (५/८)x ५ बादल्या […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८६ ✍️ दोन वर्षांपूर्वी प्लूटो आणि नेपच्या यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : २ होते. आजपासून चार वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५ : ४ झाले असते तर प्लूटो आणि नेपच्या यांच्या वयातील अंतर किती? ➡️ उत्तर :- प्लूटोचे आजचे वय x वर्षे तर नेपच्याचे y वर्षे मानू. ➡️ दोन वर्षांपूर्वी, प्लूटोचे वय = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८५ ✍️ तीन संख्यांपैकी पहिल्या दोन संख्यांची बेरीज ३५ आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज ४५ आहे तर पहिल्या संख्येची चौपट दुसऱ्या संख्येच्या तिपटीएवढी आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? ➡️ उत्तर :- त्या तीन संख्या x , y आणि z आहेत असे मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, x + […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८४ ✍️ एक डझन देवगड हापूस आंब्याच्या पेटीतून २४० ग्रॅम वजनाचा आंबा काढून त्यात नवीन आंबा टाकला असता पेटीतील आंब्याचे सरासरी वजन ५ ग्रॅम ने वाढते तर नवीन आंब्याचे वजन किती? ➡️ उत्तर :- एक डझन आंब्याचे सरासरी वजन x ग्रॅम तर नवीन आंब्याचे वजन y ग्रॅम मानू. ➡️ म्हणून, एक डझन […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८३ ✍️ लेफ्टनंट जनरल यांनी आपल्या ३०००० सैनिकांना परेडसाठी मैदानात उभे केले. त्यासाठी त्यांनी एका रांगेत जेवढे सैनिक उभे आहेत तेवढ्याच रांगा करण्याचे ठरविले. सैनिकांना तसे उभे केल्यानंतर काही सैनिक शिल्लक राहिल्याचे त्यांना आढळून आले तर लेफ्टनंट जनरल वगळता किती सैनिक शिल्लक राहिले? ➡️ उत्तर :- दिलेल्या माहितीनुसार, परेडसाठी उभ्या […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८२ ✍️ एका पेन्सिलचा दोन पंचमांश (२/५) भाग काळ्या रंगाने तर उर्वरित भागाच्या एक तृतीयांश (१/३) भाग निळ्या रंगाने रंगविलेला आहे. बाकी उरलेला ३.२ सेमी भाग पांढऱ्या रंगाने रंगवला असेल तर पेन्सिलची एकूण लांबी किती? ➡️ उत्तर :- पेन्सिलची एकूण लांबी x सेमी आहे असे मानू. काळ्या रंगाने रंगविलेला भाग = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८१ ✍️ कमला आणि विमला १०० मीटर शर्यत लावतात. कमलाचा वेग १५ किमी प्रतितास आहे. ती (कमला) विमला १५ मीटर पुढे गेल्यानंतर धावायला सुरुवात करते तरी विमलाला १० सेकंदाने हरवते तर विमलाचा वेग किती? ➡️ उत्तर :- आपल्याला माहिती आहे की, वेग = अंतर / वेळ कमलाचा वेग १५ किमी […]

