Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the ga-google-analytics domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the js_composer domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the eikra domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Dnyanbhasha Marathi Pratishthan | gyan bhasha Marathi | ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७० ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७० ✍️ राजेशकडे काही आंबे आहेत. त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून जेवढे खाल्ले त्याहून ६०% जास्त आंबे राजेशने विकले. जर त्याने ८० आंबे विकले असतील तर राजेश आणि मित्रकंपनीने किती आंबे खाल्ले? ➡️ उत्तर :- राजेश आणि मित्र कंपनीने x आंबे खाल्ले असे मानू. राजेशने विकलेले आंबे = x + x चे […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६९ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६९ ✍️ आफताब आपली मुलगी नूरी हिला म्हणाला, पाच वर्षांपूर्वी माझे वय तुझ्या त्या वेळच्या वयाच्या पाचपट होते. आजपासून तीन वर्षांनंतर माझे वय तुझ्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होईल तर माझे आजचे वय किती आहे? ➡️ उत्तर :- आफताबचे आजचे वय x वर्षे तर नूरीचे आजचे वय y वर्षे मानू. पाच वर्षांपूर्वी, […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६८ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६८ ✍️ एका कंपनीतील २५ अधिकाऱ्यांचा सरासरी पगार ४०००० रुपये आहे. त्यात एका महाव्यवस्थापकांचा पगार मिळविल्यास सरासरी तीन हजाराने वाढते. तर महाव्यवस्थापकांचा पगार किती? ➡️ उत्तर :-  २५ अधिकाऱ्यांचा एकूण पगार x रुपये तर महाव्यवस्थापकांचा पगार y रुपये आहे असे मानू. ➡️ पहिल्या अटीनुसार, x / २५ = ४०,००० x = ४०,००० […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६७ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६७ ✍️ पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तर तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर तिन्ही संख्यांची सरासरी ३३ असेल तर त्या तिन्हींमधील सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्यामधील फरक किती असेल? ➡️ उत्तर :-  दुसरी संख्या x मानू. म्हणून, पहिली संख्या = २x तिसरी संख्या = २x/३ ➡️ दिलेल्या माहितीनुसार, [२x […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६६ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६६ ✍️ एका कुटुंबकर्त्याने तयार केलेल्या एकूण बटाटावड्यापैकी दोन पंचमांश भाग स्वतःसाठी घेतला व उर्वरित भाग सर्व सदस्यांना समान वाटला. जर कर्त्याला प्रत्येक सदस्याला मिळालेल्या वाट्याच्या दुप्पट वाटा मिळाला असेल तर त्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत? ➡️ उत्तर :-  त्या कुटुंबात एकूण x सदस्य आहेत असे मानू. कुटुंबकर्त्याने स्वतःसाठी ठेवलेला […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६५ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६५ ✍️ १०० मीटर च्या शर्यतीत अमित सुमितला २ मीटर ने तर परमितला ९ मीटर ने हरवतो. जर शर्यत २८० मीटरची असेल तर सुमित परमितला किती मीटरने हरवेल? ➡️ उत्तर :- अमित : सुमित = १०० : ९८ अमित : परमित = १०० : ९१ ➡️ म्हणून, सुमित : परमित = ९८ […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६४ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६४ ✍️ चार चार वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या भाऊच्या चार मुलांच्या वयाची बेरीज ६० वर्षे आहे तर त्याच्या सर्वात मोठ्या मुलाचे वय किती? ➡️ उत्तर :- सर्वात मोठ्या मुलाचे वय x वर्षे आहे असे मानू. ➡️ म्हणून, दुसऱ्या मुलाचे वय = ( x – ४) वर्षे तिसऱ्या मुलाचे वय = ( x – […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६३ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६३ ✍️ एका बोटीचा संथ पाण्यातील वेग १६ किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग ४ किमी प्रतितास आहे. तर ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने १५ मिनिटात किती अंतर कापेल? ➡️ उत्तर :- बोटीचा संथ पाण्यातील वेग = १६ किमी प्रतितास प्रवाहाचा वेग = ४ किमी प्रतितास ➡️म्हणून, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सापेक्ष […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६२ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६२ ✍️ टी२० च्या एका सामन्यात भारतीय संघाने पहिल्या पाच षटकात ४.८ च्या रन रेट ने धावा केल्या. जर विजयासाठी एकूण १५९ धावा हव्या असतील तर उर्वरित षटकांत भारताने कमीतकमी किती रन रेट ठेवले पाहिजे? ➡️ उत्तर :- पहिल्या पाच षटकात झालेल्या धावा = ४.८ × ५ = २४ विजयासाठी हव्या […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६१ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६१ ✍️ रंगाचे एक पाकीट ३० रुपयांना विकून आकाश ५०% नफा मिळवीत असे. परंतु कोविड – १९ च्या भीतीने लोक धुळवडीसाठी रंग खरेदी कमी करू लागल्यामुळे आहे तो माल संपविण्यासाठी त्याने आधीच्या विक्री किमतीवर ( ₹ ३०) पाकिटामागे ३०% डिस्काऊंट द्यायला सुरुवात केली. तर या व्यवहारात दर पाकिटामागे त्याला नफा […]