✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५० ✍️ न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील ( एन. एस. एस. )एकूण मुलींपैकी १/६ मुलींची आणि एकूण मुलांच्या १/९ मुलांची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली. निवड झालेल्या एकूण एकोणीस विद्यार्थ्यांपैकी ७ मुली असतील तर न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेत एकूण किती विद्यार्थी सहभागी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४९ ✍️ १०० मीटरच्या शर्यतीत संजय आणि गोपाळ भाग घेतात. ३० किमी प्रतितास या वेगाने धावून संजय गोपाळला ३ सेकंदाने हरवतो. तर गोपाळचा धावण्याचा वेग काढा. ➡️ उत्तर :- गोपाळचा धावण्याचा वेग x किमी प्रतितास आहे असे मानू. ➡️ आपल्याला माहिती आहे की, वेग = अंतर / वेळ १००० मी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१४८ ✍️ बँकेचा (सरळ)व्याजदर ८.५% हुन ७.५% झाल्यामुळे माणिकरावांचे वार्षिक उत्पन्न (व्याज) दहा हजार रुपयांनी कमी झाले तर माणिकरावांनी बँकेत किती रक्कम गुंतवली आहे? ➡️ उत्तर :- माणिकरावांनी x रुपये बँकेत गुंतविले आहेत असे मानू. ➡️ आपल्याला माहिती आहे की, सरळव्याज = मुद्दल × व्याजदर × मुदत / १०० ➡️ व्याजदर […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४७ ✍️ अढीत असणाऱ्या १००० किलो आंब्यापैकी काही आंबे नारायण १०% नफ्याने तर उर्वरित आंबे २०% नफ्याने विकतो. या संपूर्ण व्यवहारात त्याला १६% नफा होतो तर त्याने किती आंबे १०% नफ्याने विकले? ➡️ उत्तर :- नारायणने x किलो आंबे १०% नफ्याने तर y किलो आंबे २०% नफ्याने विकले असे मानू. […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४६ ✍️ समृद्धी , दिविजा , इरा आणि स्वरा यांच्या वयांची बेरीज २६ वर्षे आहे. दिविजाचे वय स्वराच्या दुप्पट आहे. इरा दिविजापेक्षा एक वर्षाने मोठी तर समृद्धीपेक्षा ३ वर्षाने लहान आहे. तर दिविजाचे वय किती? ➡️ उत्तर :- स्वराचे वय x वर्ष आहे असे मानू. ∴ दिविजाचे वय = २x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४५ ✍️ अब्दुलकडे ७ घोडे आहेत तर कादिरकडे ९ खेचरे आहेत. या सर्व प्राण्यांचे एकूण मूल्य ६२,००० रुपये आहे. जर अब्दुलने कादिरला दोन घोडे दिले आणि कादिरने अब्दुलला दोन खेचरे दिली तर त्या दोघांकडे असणाऱ्या प्राण्यांचे मूल्य समान होते. तर एका घोड्याचे मूल्य किती? ➡️ उत्तर :- एका घोड्याचे मूल्य […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४४ ✍️ एका बांधकाम साईटवर मुकादम म्हणून काम पाहणाऱ्या संजयला ३ दिवसांचा ५००० रुपये पगार मिळतो. त्याच साईटवर गवंडीकाम करणाऱ्या राधू मिस्तरीला ५ दिवसांचे ६००० रुपये मिळतात. काही दिवसानंतर संजयने ७००० रुपये शासकीय रुग्णालयाला दान देतो तेंव्हा दोघांकडील रक्कम समान होते. तर हे किती दिवसांत घडते? ( त्या दोघांकडे आधीची […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४३ ✍️ २० रुपयांना ७ लिंबू खरेदी करून विजय २० रुपयांस ४ लिंबू या भावाने विकतो. एके दिवशी त्याला या व्यवहारात ४५० रुपये फायदा झाला तर त्याने त्यादिवशी लिंबू खरेदीसाठी किती रुपये गुंतविले असतील? (त्या दिवशी त्याच्याकडे आदल्या दिवसाचे लिंबू शिल्लक नव्हते वा खरेदी केलेल्या लिंबामध्ये एकही खराब नव्हते आणि गिऱ्हाईकांनी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४२ ✍️ सकाळी ८:१० वाजता उद्यान एक्सप्रेस मुंबईहून निघते आणि सकाळी ११ : ४० ला पुण्याला पोहोचते. सकाळी ९:१० ला मुंबई एक्सप्रेस पुण्याहून निघते आणि दुपारी १:१० ला मुंबईला पोहोचते. तर त्या दोन्ही एक्सप्रेस एकमेकींना किती वाजता ओलांडतील? ➡️ उत्तर :- मुंबई एक्सप्रेस पुण्याहून निघाल्यानंतर त्या दोन्ही एक्सप्रेस एकमेकींना x तासांनी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४१ ✍️ एक विक्रेता त्याच्या मालाची किंमत खरेदी किमतीच्या २५% जास्त लावतो. त्या छापील किमतीवर काही डिस्काऊंट देऊन त्या वस्तूवर १०% नफा कमावतो. तर तो विक्रेता त्या वस्तूवर किती टक्के डिस्काऊंट देतो? ➡️ उत्तर :- मालाची खरेदी किंमत x रुपये आहे असे मानू. ∴ मालाची छापील किंमत = x + x […]

