✍️गणिताशी गट्टी क्र.३१✍️ शालेय शिक्षण आणि वाचन संस्कृती परिषद रंगस्वर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. एका रांगेत जेवढी आसने होती त्याच्या दोन पंचमांश ( २/५ ) रांगा होत्या. प्रत्येक रांगेतील आसनांची संख्या एकूण रांगांच्या दुपटीपेक्षा ५ ने जास्त आहे. सभागृहातील एकही आसन रिक्त नसेल तर परिषदेसाठी किती प्रतिनिधी उपस्थित होते? ➡️ एका रांगेतील आसनांची संख्या […]
✍️गणिताशी गट्टी क्र.३०✍️ डिस्काऊंट द्या या ग्राहकांच्या मागणीने बेजार झालेल्या सर्वोदय साडीच्या दुकानदाराने साडीची किंमत २५% ने वाढवली आणि ग्राहकांना २०% डिस्काऊंट देऊन साडी विकण्यास सुरुवात केली तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा होईल? ➡️ साडीची विक्री किंमत ₹ १०० होती असे मानू. साडीची वाढवलेली किंमत = ₹ १२५.डिस्काऊंट = २०%एकूण डिस्काऊंट= १२५ चे […]
✍️ गणिताशी गट्टी क्र.२९✍️ ✍️ विकास आपल्या पगाराच्या १०% रक्कम घरभाडयासाठी देतो तर उर्वरित रक्कमेच्या १५% रक्कम मुले शिकत असलेल्या सरकारी शाळेला देणगी म्हणून देतो. उरलेल्या रक्कमेच्या १०% रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात गुंतवतो. नंतर १०००० हजार रुपये स्वतःच्या आकस्मिक गरज निधी खात्यात जमा करून तसेच ५००० रुपये स्वखर्चासाठी ठेवून राहिलेले २६३१० रुपये आपल्या पत्नीकडे […]
✍️गणिताशी गट्टी-२८✍️ ✍️ संत एकनाथ वसतिगृहात एकूण ४८ विद्यार्थी होते. परंतु नवीन आठ प्रवेश झाल्यामुळे दररोजचा खानावळीचा खर्च २४० रुपयांनी वाढला मात्र दरडोई सरासरी खर्च १० रुपयांनी कमी झाला. तर सुरुवातीस एका दिवसाचा खानावळीचा सरासरी खर्च किती होता? ➡️ सुरुवातीला दररोजचा दरडोई खर्च ₹x होता असे मानू. म्हणून दररोजचा एकूण खर्च = ₹ ४८x आठ […]
✍️गणिताशी गट्टी क्र.२७✍️ ✍️ रविवारी दहावी जादा तासिकेचा वर्ग सकाळी आठ वाजता सुरू झाला आणि सकाळी ११:५५ वाजता संपला. या कालावधीत एकूण चार तासिका झाल्या. प्रत्येक तासिकेनंतर विद्यार्थ्यांना ५ मिनिटांची सुट्टी दिली गेली तर एक तासिका किती मिनिटांची होती? ➡️ एक तासिका x मिनिटांची होती असे मानू. वर्ग सकाळी आठ वाजता सुरू होऊन सकाळी […]
✍️गणिताशी गट्टी क्र.-२६✍️ ✍️ इयत्ता ९ वीमधील ५४ स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई अंतर्गत निधी गोळा करण्याचे ठरवले. स्काऊट (मुलगा) च्या प्रत्येक विद्यार्थ्याने गाईड(मुली) च्या एकूण संख्येइतका निधी गोळा करण्याचा संकल्प केला. तर गाईडच्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्काऊटच्या एकूण संख्येच्या दीडपट निधी गोळा करण्याचा निर्धार केला. अशा प्रकारे त्यांनी एकूण १७०० रुपयांचा निधी गोळा केला […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. २५✍️ ✍️एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व म्हशी आहेत तसेच जितके बैल आहेत त्याच्या दुप्पट गायी आहेत. बैलांची संख्या म्हशींच्या संख्येपेक्षा एकने जास्त आहे. जर पाळीव पशूं (कोंबड्यासहित) च्या पायांची संख्या पाळीव प्राण्यांच्या (कोंबड्यासहित ) एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा ३० ने जास्त असेल तर त्या शेतकऱ्याकडे किती गायी आहेत? (टीप : एकही प्राणी […]
✍️गणिताशी गट्टी क्र-२४✍️ गोपालदास गवळी ज्या किमतीला दूध खरेदी करतो त्याच किमतीला विकत असल्याचा दावा करत होता. त्याला विश्वासात घेऊन विचारले असता दुधात पाणी मिसळून ३०% नफा कमवत असल्याचे त्याने कबूल केले. तर तो विकत असलेल्या दुधात ( मिश्रणात) शुद्ध दूध किती टक्के होते? ➡️ गोपालदास १०० रुपयाला १ लिटर दूध घेतो असे मानू. […]
✍️गणिताशी गट्टी क्र.२३✍️ ✍️सेवानिवृत्त झालेल्या रामरावांनी भविष्य निर्वाह निधी तील काही रक्कम बँकेतून काढून आणली व तिच्या ( आणलेल्या रक्कमेच्या ) ५/१२ पट रक्कम थोरल्या मुलाला तर २५००० रुपये मधल्या मुलीला दिवाळीनिमित्त भेट दिले. थोरल्याला व मधल्या मुलीला एकत्रित जितकी रक्कम दिली तितकीच रक्कम धाकट्या मुलाला भेट दिली तर त्यांनी धाकट्या मुलाला किती रक्कम […]
✍️गणिताशी गट्टी क्र.२२✍️ ✍️प्रवाशांनी भरलेली जलद ठाणे लोकल पनवेल स्टेशनवरून निघाली. खारघर रेल्वेस्थानकात त्या ट्रेनमधून एक तृतीयांश प्रवासी उतरले तर २८० प्रवाशी चढले. बेलापूरला ट्रेनमधील निम्मे प्रवासी उतरले तर १२ प्रवासी चढले. तांत्रिक बिघाडामुळे ती लोकल नेरुळ येथे रद्द केली तेंव्हा तिच्यात २४८ प्रवासी होते. तर त्या लोकलमध्ये सुरुवातीला किती प्रवासी होते? ➡️सुरुवातीला त्या […]

