Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the ga-google-analytics domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the js_composer domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the eikra domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Abhijeet, Author at ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान | Page 7 of 19

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२१ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२१ ✍️ घराच्या नूतनीकरणाचे काम ८ मजुरांनी काही दिवसात पूर्ण करून द्यायचे कबूल केले. प्रत्यक्ष कामाच्या दिवशी ३ मजूर गैरहजर राहिले त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशीर झाला.  जर सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले असते? ➡️ उत्तर :- सर्व मजूर […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२० ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२० ✍️ जगनने एक मोबाईल खरेदी केला आणि मगनला २०% नफ्याने विकला. मगनने तो मोबाईल छगनला २०% तोट्याने ९६०० रुपयांला विकला तर जगनने तो मोबाईल किती रुपयांला खरेदी केला होता? ➡️ उत्तर :- जगनने मोबाईल x रुपयांना खरेदी केला असे मानू. नफा = २०% ➡️ म्हणून, मोबाईलची विक्री किंमत = x + […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११९ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११९ ✍️ मुंबईहुन ३०० किमी दूर असलेल्या आपल्या गावी जाण्यासाठी अमित पायी निघाला. ६ किमी प्रतितास या वेगाने काही तास पायी चालल्यानंतर ७० किमी प्रतितास या वेगाने  जाणाऱ्या एका ट्रकच्या चालकाला त्याची दया आली आणि पुढचा सर्व प्रवास अमितने त्या ट्रकमध्ये बसून केला. या संपूर्ण अविश्रांत प्रवासास अमितला एकूण १८ […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११८ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११८ ✍️ एक व्यापारी एक घड्याळ ४०० रुपयांस विकून २५% नफा मिळवत असेल तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? ➡️ उत्तर :- घड्याळाची खरेदी किंमत x रुपये मानू. नफा = २५% ➡️म्हणून, घड्याळाची विक्री किंमत = x + x चे २५% = x + २५x/१०० = १२५x/१०० = ₹ ५x/ […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११७ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११७ ✍️ राजेश्वरी आपल्या मासिक पगाराच्या २०% रक्कम घरभाड्यापोटी देते. उरलेल्या पगाराच्या २५% रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करते. त्यानंतर उरलेल्या पगाराच्या ८०% रक्कम घरखर्च व इतर खर्चासाठी वापरून तिच्याकडे ३६०० रुपये शिल्लक राहतात तर राजेश्वरीचा पगार काढा.   ➡️ उत्तर :- राजेश्वरीचा पगार x रुपये आहे असे मानू. घरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११६ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११६ ✍️ ₹ ४८ किलो किमतीचे तांदूळ ₹ ६० किलो किमतीच्या तांदळामध्ये किती प्रमाणात मिसळावे म्हणजे ते मिश्रण ₹ ५५ किलो विकता येईल? ➡️ उत्तर :- ₹ ४८ चे x किलो तांदूळ ₹ ६० किमतीच्या y किलो तांदळात मिसळले असे मानू. ∴ ₹ ४८ किलोच्या तांदळाची एकूण किंमत = ₹ […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११५ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११५ ✍️ राजेश नदीच्या प्रवाहाच्या दिशेने ९ किमी प्रतितास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ५ किमी प्रतितास या वेगाने नाव वल्हवतो तर नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. ➡️ उत्तर :- नावेचा संथ पाण्यातील वेग x किमी प्रतितास तर नदीच्या प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू. ➡️ म्हणून, नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग = ( x […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११४ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११४ ✍️ संध्याने वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना वाटण्यासाठी १०५ चॉकलेट्स आणली होती. मुले कमी येतील असे वाटून तिने त्यावेळी उपस्थित सर्व मुलांना प्रत्येकी तीन चॉकलेट्स वाटून स्वतः ही तीन चॉकलेट्स घेतली . परंतु  पाचच मिनिटांत आणखी काही मुलांचा घोळका तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर झाला. गोंधळून न जाता संध्याने फटाफट आकडेमोड करून नंतर […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११३ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११३ ✍️ मिहीर प्रवाहाच्या दिशेने ५ किमी प्रतितास तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ किमी प्रतितास या वेगाने पोहतो तर मिहिरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग किती? ➡️ उत्तर :- मिहीरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग x किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू. ➡️ आपल्याला माहिती आहे की, प्रवाहाच्या दिशेने सापेक्ष वेग […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११२ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११२ ✍️ हेमंत आपल्या मासिक पगाराच्या ३०% रक्कम घरभाड्यापोटी देतो तर उर्वरित रकमेच्या ८०% रक्कम घरखर्च व इतर सर्व खर्चासाठी वापरतो तर हेमंतकडे पगाराच्या किती टक्के रक्कम शिल्लक राहते? ➡️ उत्तर :- हेमंतचा मासिक पगार x रुपये आहे असे मानू. ➡️ म्हणून, घरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम =  x चे ३०% =  x […]