✍️गणिताशी गट्टी क्र.१९✍️ ✍️२२ × २२ = ८ २४ × २४ = ६ १४ × १४ = ४ २९ × २९ = ? ➡️२२ × २२ = ४८४ = ४ + ८ – ४ = १२ – ४ = ८ २४ × २४ = ५७६ = ५ + ७ – ६ […]
✍️गणिताशी गट्टी क्र-१८✍️ ✍️संजय, सुजय आणि विजय अनुक्रमे ३, ४ आणि ५ किमी प्रतितास या वेगाने चालतात. ते पनवेलहुन अनुक्रमे ३, ४ आणि ५ वाजता पुण्याच्या दिशेने निघाले. जेंव्हा सुजय संजयला गाठतो तेंव्हा लगेच तो त्याला ( संजयला ) विजयसाठी संदेश देऊन परत पाठवतो तर विजयला तो संदेश किती वाजता मिळाला असेल ? ➡️ वेग […]
✍️गणिताशी गट्टी क्र-१७✍️ ✍️सोहन, मोहन , रोहन यांच्या वजनाची सरासरी ८४ किलो आहे. तर सोहन, मोहन , रोहन आणि राजन यांच्या वजनाची सरासरी ८० किलो आहे. राजनपेक्षा तीन किलो वजन जास्त असलेल्या राघवने सोहनची जागा घेतली तर त्या चौघांच्या ( राजन, राघव, मोहन, रोहन ) वजनाची सरासरी ७९ किलो होते. तर सोहनचे वजन किती किलो आहे? […]
✍️गणिताशी गट्टी-१६✍️ ✍️एका गोठ्यात काही व्यक्ती व गायी आहेत. त्या गोठ्यात २७ डोकी आणि ९६ पाय आहेत. जर गोठ्यात पायाने दिव्यांग व्यक्ती किंवा गाय नसेल तर तिथे एकूण किती गायी आहेत ? ➡️व्यक्तींची संख्या x तर गायीची संख्या y मानू. पहिल्या अटीवरून, x + y = २७ …….( i ) दुसऱ्या अटीवरून, २x + ४y […]
✍️गणिताशी गट्टी क्र.१५✍️ ✍️ राम सरकत्या जिन्यावरून १ सेकंदाला १ पायरी या वेगाने चढत आहे. २५ पायऱ्या चढल्यानंतर तो जिन्याच्या वरच्या टोकाला पोहोचला. राम वळून पुन्हा त्याच जिन्यावरून १ सेकंदाला ३ पायऱ्या या वेगाने धावत त्या जिन्यावरून उतरू लागला असता त्याला खाली पोहोचण्यासाठी ७५ पायऱ्या उतराव्या लागल्या. जर जिना चालू नसेल तर रामला किती पायऱ्या चढाव्या […]
✍️गणिताशी गट्टी क्र.१४✍️ ✍️ २ व्यक्ती २ मिनिटात २ मासे पकडतात. तर ५०० मिनिटात ५०० मासे पकडण्यासाठी किती व्यक्तींची गरज लागेल? ➡️ ५०० मिनिटांत ५०० मासे पकडण्यासाठी x व्यक्तींची गरज लागेल असे मानू. येथे, व्यक्ती वाढल्या की मासे जास्त पकडतील किंवा व्यक्ती कमी झाल्या की मासेही कमी पकडले जातील. म्हणजे व्यक्तींची संख्या व पकडलेल्या माशांची संख्या […]
✍️गणिताशी गट्टी क्र.१३✍️ ✍️एका स्पर्धापरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थी गणितात तर ७५ विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. जर ४८ विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण असतील तर इंग्रजी किंवा गणित या विषयात उत्तीर्ण होणारे एकूण विद्यार्थी किती? ➡️समजा, A हा इंग्रजीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. म्हणून n( A ) = ७५ समजा, B हा गणितात उत्तीर्ण होणाऱ्या […]
✍️गणिताशी गट्टी क्र.१२✍️ ✍️८३२ = २८ ४०१ = १ २६५ = ३७ ७८६ = ? ➡️ ८३२ = ८×३+२^२ = २४+४ = २८ ४०१ = ४×०+१^२ = ०+१ = १ २६५ = २×६+५^२ = १२+२५ = ३७ ७८६ = ७×८+६^२ = ५६+३६ = ९२ ➡️ अचूक उत्तर = ९२ ©अजित तिजोरे-८०९७६१७०२० #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #गणिताशीगट्टी
✍️ गणिताशी गट्टी क्र- ११✍️ ✍️ १, ३, ४ व ६ हे अंक फक्त एकदाच वापरून व त्यांची बेरीज , वजाबाकी , गुणाकार अथवा भागाकार करून २४ ही संख्या तयार करा. ➡️ २४ = ६/(१-३/४) ©अजित तिजोरे-८०९७६१७०२० #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #गणिताशीगट्टी
✍️गणिताशी गट्टी क्र.-१०✍️ ✍️ एका शेतकऱ्याकडे काही शेळ्या , गायी व बैल आहेत. त्याच्याकडे फक्त हेच प्राणी असतील तर खालील अटी वाचून शेतकऱ्याकडे एकूण किती प्राणी आहेत ते ओळखा.१) तीन प्राणी वगळता सर्व शेळ्या आहेत. २) चार प्राणी वगळता सर्व गायी आहेत ३) पाच प्राणी वगळता सर्व बैल आहेत. ➡️ त्या शेतकऱ्याकडे x शेळ्या, y गायी व z […]

