Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the ga-google-analytics domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the js_composer domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the eikra domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131
May 2021 | Page 10 of 15 | ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५९✍️

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५९✍️ राजेशच्या व त्याच्या वडिलांच्या सध्याच्या वयाची बेरीज ४८ वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांचे वय राजेशच्या वयाच्या चौपट होते तर चार वर्षानंतर  राजेशचे वय किती असेल? ➡️ उत्तर :- राजेशचे सध्याचे वय x वर्षे मानू. म्हणून, त्याच्या वडिलांचे वय = ( ४८ – x ) वर्षे ➡️ चार वर्षांपूर्वी राजेशचे वय = […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५८ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५८ ✍️ अमिताचा जन्म झाला तेंव्हा तिच्या वडिलांचे वय २८ वर्षे होते. तिच्याहून चार वर्षांनी लहान असलेल्या अमितचा जन्म झाला तेंव्हा तिची आई २८ वर्षांची होती तर तिच्या आईवडिलांच्या वयात अंतर किती? ➡️ उत्तर :-  अमिताच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलांचे वय = २८ वर्षे अमितच्या जन्माच्या वेळी अमिताच्या वडिलांचे वय […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५७ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५७ ✍️ एका महाविद्यालयात ५ परीक्षक रोज ६ तास काम करून पेपरचे गठ्ठे १२ दिवसात तपासतात तर त्याच्या दुप्पट गठ्ठे ८ परीक्षकांना १५ दिवसांत द्यायचे असतील तर रोज किती तास काम करावे लागेल? ➡️ उत्तर :- ८ परीक्षकांना १५ दिवसात पेपर्स तपासून देण्यासाठी रोज x तास काम करावे लागेल असे […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५६ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५६ ✍️ २ डझन रबरी चेंडू ९०० रुपयांना विकल्यामुळे ६ रबरी चेंडूच्या खरेदी किमतीएवढा तोटा होतो तर एका रबरी चेंडूची खरेदी किंमत किती? ➡️ उत्तर :- २ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत = ₹ ९०० …….(i) या व्यवहारात होणारा तोटा = ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत ➡️ म्हणून, २डझन रबरी चेंडूची […]

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५५✍️

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५५✍️ एका कंपनीत ५ दिवसाचा आठवडा असून दररोज ८ तास काम करावे लागते. नियमित कामाच्या तासाचे ५० रुपये तर जादा तास काम ( ओव्हरटाईम ) केल्यास प्रतितास ५५ रुपये मिळतात. सागरने त्या कंपनीत ४ आठवडे काम केले. त्याला एकूण १२४०० रुपये मिळाले असतील तर त्याने किती तास जादा काम केले? ➡️उत्तर […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५४ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५४ ✍️ २ शर्ट आणि ३ साड्या यांची किंमत ३२०० रुपये आहे. तेवढ्याच पैशात ६ शर्ट आणि १ साडी घेता येते तर  ८ साड्यांची किंमत किती? ➡️ उत्तर :- एका शर्टाची किंमत x रुपये तर एका साडीची किंमत y रुपये मानू. म्हणून, ८ साड्यांची किंमत = ८y ➡️ पहिल्या अटीवरून, २x + […]

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५३✍️

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५३✍️ काही पुरुष एक काम ५० दिवसात पूर्ण करतात. जर पुरुषांची संख्या १० ने वाढली तर ते काम पूर्ण करण्यास २० दिवस कमी लागतात. सुरुवातीला किती पुरुष होते? ➡️उत्तर :- सुरुवातीला x पुरुष होते असे मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, ( x + १० ) / x = ५० / ३० ३( x […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.५२ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.५२ ✍️ एका क्रिकेट सामन्यात अभिजित ने चंदनच्या दुप्पट धावा केल्या. चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण २:३ आहे. जर तिघांनी मिळून त्या सामन्यात २७० धावा काढल्या तर चंदनने किती धावा केल्या? ➡️उत्तर :-  अभिजित आणि चंदन यांच्या धावांचे प्रमाण = २:१……(i) चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण = २:३ …….(ii) अभिजित […]

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५१ ✍️

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५१ ✍️ ३० मे २०२० रोजी रत्नागिरीत होणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील विश्वस्तांनी रेल्वेने जायचे ठरवले. तिकीटखर्चापोटी लागणारे ५६७० रुपये सर्वांकडून समान रक्कम घेऊन मृणाल यांनी किरण आणि वैशाली यांच्याकडे जमा केली. परंतु नागपूरकर अमृताताईंनी मुंबईहून रत्नागिरीस जाण्याची ईच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांच्या तिकिटासाठी ( मुंबई […]

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५०✍️

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५०✍️ प्रगतशील शेतकरी धनुभाऊंनी आपल्या शेतात १७६४ पपईच्या रोपांची लागवड केली. त्यासाठी शेतात जेवढ्या ओळी (सरी) केल्या होत्या तेवढीच पपईची रोपे त्यांनी एका ओळीत लावली तर ओळींची (सरींची) संख्या किती आहे?  ➡️उत्तर :- ओळींची ( सरींची ) संख्या x आहे असे मानू. म्हणून, एका ओळीतील पपईच्या रोपांची संख्या = x ➡️आपल्याला […]