Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the redux-framework domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the ga-google-analytics domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the js_composer domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the eikra domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/dbmpoolx/public_html/wp-includes/functions.php on line 6131
May 2021 | Page 12 of 15 | ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ३९✍️ 

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ३९✍️  भिवा पाटलांनी आपल्या संपत्तीचे दोन हिस्से केले. पहिला हिस्सा आपल्या प्रशांत, निशांत, सुशांत या तीन मुलांमध्ये अनुक्रमे १:२:३ या प्रमाणात वाटला. मात्र मुलगी शीतल हिला एक रुपयाही दिला नाही. गावातील प्रतिष्ठित लोकांनी पाटलांचे कान टोचल्यामुळे भिवा यांनी आपल्या संपत्तीचा दुसरा हिस्सा मात्र शीतल, प्रशांत , निशांत, सुशांत यांना अनुक्रमे ९:८:७:६ […]

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ३८✍️

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ३८✍️ रमेशने ३००००० रुपये सरळव्याजाने कर्जाऊ घेतले. जर परतफेडीच्या मुदतीच्या तिप्पट  व्याजदर असेल आणि त्याने व्याजापोटी १४४००० रुपये भरले असतील तर कर्जफेडीची मुदत किती वर्ष होती? ➡️दिलेल्या माहितीनुसार, व्याजदर ( द ) = ३ × मुदत ( क )……..(i) मुद्दल ( म ) = ₹ ३,००,००० ……….(ii) ➡️आपल्याला माहिती आहे की, ( म × द […]

✍️ गणिताशी गट्टी क्र. ३७✍️

✍️ गणिताशी गट्टी क्र. ३७✍️ २० वस्तूंची एकूण खरेदी किंमत x वस्तूंच्या एकूण विक्री किमतीएवढी आहे. जर या व्यवहारातील नफा २५% असेल तर x ची किंमत किती? ➡️प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू. म्हणून x वस्तूंची खरेदी किंमत =  १००x रुपये. x वस्तूंची विक्री किंमत = २० वस्तूंची खरेदी किंमत ➡️म्हणून x वस्तूंची […]

✍️गणिताशी गट्टी क्र.३६✍️

✍️गणिताशी गट्टी क्र.३६✍️   एका व्यापाऱ्याने आपल्या जवळील ३०० किलो तांदुळापैकी काही १५% नफ्याने तर उर्वरित २५% नफ्याने विकले. या संपूर्ण व्यवहारात जर त्याला १८%  नफा झाला असेल तर त्याने २५% नफ्याने किती किलो तांदूळ विकले? ➡️ त्या व्यापाऱ्याने x किलो तांदूळ १५% नफ्याने तर २५% नफ्याने y किलो तांदूळ विकले असे मानू. ➡️ पहिल्या अटीवरून, […]

✍️ गणिताशी गट्टी क्र.३५✍️

✍️ गणिताशी गट्टी क्र.३५✍️   सायन पनवेल महामार्गावरील खड्डे बुजविण्यास ५० कामगारांना रोज ६ तास काम करून १४ दिवस लागतात. तर ३५ कामगारांना रोज आठ तास काम करून ते खड्डे बुजविण्यासाठी किती दिवस लागतील? ➡️ महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ३५ कामगारांना x दिवस लागतील असे मानू  ५० कामगार रोज ६ तास काम करून १४ दिवसात महामार्गावरील खड्डे बुजवितात. […]

✍️गणिताशी गट्टी क्र.३४✍️

✍️गणिताशी गट्टी क्र.३४✍️   आचार्य विद्यानिकेतन शाळेतील प्रत्येक तुकडीत ४० विद्यार्थी होते. नवीन प्रवेश झाल्यामुळे पाच तुकड्या वाढविण्यात आल्या.  त्यामुळे प्रत्येक तुकडीत ३५ विद्यार्थी तसेच एकूण तुकड्या २६ झाल्या तर शाळेत किती नवीन प्रवेश झाले? ➡️ आचार्य विद्यानिकेतन शाळेत x नवीन प्रवेश झाले असे मानू. सध्या २६ तुकड्या आहेत म्हणजे पूर्वी २६ – ५ = […]

✍️गणिताशी गट्टी-क्र.३३✍️

✍️गणिताशी गट्टी-क्र.३३✍️   एक मनुष्य १४ किमी प्रतितास या वेगाने दिल्लीहून झाशीच्या दिशेने रेल्वेमार्गालगत धावत आहे त्याच दिशेने जाणारी ४०० मीटर लांबीची गतिमान एक्सप्रेस त्याला १० सेकंदात ओलांडते तर गतिमान एक्सप्रेसचा वेग किती असेल? ➡️ समजा गतिमान एक्सप्रेसचा वेग x किमी प्रतितास आहे. म्हणून गतिमान एक्सप्रेसचा मनुष्य सापेक्ष वेग = ( x – १४ ) […]

✍️ गणिताशी गट्टी क्र.३२✍️

✍️ गणिताशी गट्टी क्र.३२✍️   शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती परिषदेनिमित्त विद्यार्थ्यांच्या वाचनाची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता  सर्व्हेक्षण कमी चाचपणी करण्यात आली. यामध्ये विविध भागातील २४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्या चाचपणीतील विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त वेळेत काय करायला आवडते? या प्रश्नास मिळालेले प्रतिसाद पुढील प्रमाणे आहेत. १) १८२ जणांना वाचनाची, ७३ जणांना खेळाची तर ७७ जणांना टीव्ही पाहण्याची आवड आहे. […]

✍️गणिताशी गट्टी क्र.३१✍️

✍️गणिताशी गट्टी क्र.३१✍️   शालेय शिक्षण आणि वाचन संस्कृती परिषद रंगस्वर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. एका रांगेत जेवढी आसने होती त्याच्या दोन पंचमांश ( २/५ ) रांगा होत्या. प्रत्येक रांगेतील आसनांची संख्या  एकूण रांगांच्या दुपटीपेक्षा ५ ने जास्त आहे. सभागृहातील एकही आसन रिक्त नसेल तर परिषदेसाठी किती प्रतिनिधी उपस्थित होते? ➡️ एका रांगेतील आसनांची संख्या […]

✍️गणिताशी गट्टी क्र.३०✍️

✍️गणिताशी गट्टी क्र.३०✍️ डिस्काऊंट द्या या ग्राहकांच्या मागणीने बेजार झालेल्या सर्वोदय साडीच्या दुकानदाराने साडीची किंमत २५% ने वाढवली आणि ग्राहकांना २०% डिस्काऊंट देऊन साडी विकण्यास सुरुवात केली तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा होईल? ➡️ साडीची विक्री किंमत ₹ १०० होती असे मानू. साडीची वाढवलेली किंमत = ₹ १२५.डिस्काऊंट = २०%एकूण डिस्काऊंट= १२५ चे […]