✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७० ✍️ विक्री किंमत तिप्पट केली असता नफा चौपट होतो. तर शेकडा नफा किती? ➡️ उत्तर :- खरेदी किंमत x रुपये तर विक्री किंमत y रुपये मानू. ➡️ आपल्याला माहिती आहे की, नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत ∴ नफा = y – x रुपये …….(i) आता, विक्री किंमत […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६९ ✍️ योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता किती ? ➡️ उत्तर :- योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता x आहे असे मानू. एकूण पत्ते = ५२ त्यात राजा असणारे एकूण पत्ते […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६८ ✍️ गणेश स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी प्रत्येक सदस्याने क्लबच्या एकूण सदस्यसंख्येइतके रुपये वर्गणी म्हणून जमा करण्याचा निर्णय घेतला. जर एकूण १२३२१ रुपये मदत त्यांनी महाड येथील पूरग्रस्तांना पाठवली असेल तर गणेश स्पोर्ट्स क्लबचे एकूण किती सदस्य आहेत? ➡️ उत्तर :- गणेश स्पोर्ट्स […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६७ ✍️ २०० मी धावण्याच्या शर्यतीत जॉन जानीला २० मीटरने हरवतो तर जानी जनार्दनला १० मीटरने हरवतो तर त्याच शर्यतीत जॉन जनार्दनला किती मीटरने हरवेल? ➡️ उत्तर :- जॉन जनार्दनला x मीटरने हरवेल असे मानू. म्हणजे, जेंव्हा जॉन २०० मी अंतर पूर्ण करतो तेंव्हा जनार्दन ( २०० – x) मी […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६६ ✍️ अक्षय ने स्थानिक क्रिकेटच्या सामन्यात सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने ८० धावा केल्या तर त्यात पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती? उत्तर :- अक्षयने पळून काढलेल्या धावांची टक्केवारी x आहे असे मानू. अक्षयने काढलेल्या एकूण धावा = ८० चौकार षटकाराच्या साहाय्याने काढलेल्या धावा = ६ × ४ + […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६५ ✍️ एका कॅनमध्ये ५० लिटर निव्वळ दूध आहे. शुभमने त्यातील पाच लिटर दूध काढून घेतले आणि तितकेच पाणी त्या कॅनमध्ये टाकले. जर ही क्रिया त्याने एकूण तीन वेळा केली असेल तर त्या कॅनमध्ये निव्वळ दूध किती शिल्लक राहील? ➡️ उत्तर :- कॅनमध्ये असलेले दूध = ५० लिटर ➡️ पहिल्या […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६४ ✍️ ९ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पुरात ताशी ६ किमी वेगाने पोहणाऱ्या भीमाने उडी घेतली अन प्रवाहाच्या दिशेने पोहू लागला तर अर्धा किमी अंतर पोहून जाण्यासाठी भीमाला किती वेळ लागेल? ➡️ उत्तर :- अर्धा किमी अंतर पोहून जाण्यासाठी भीमाला x तास वेळ लागेल असे मानू. नदीच्या प्रवाहाचा वेग […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६३ ✍️ सुंदर माझा वर्ग या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल इयत्ता नववीच्या ६२ विद्यार्थ्यांना चॉकलेटची पेटी देण्यात आली. पेटीत एकूण १६३ चॉकलेट होती. ती सर्व चॉकलेट मुलांना प्रत्येकी दोन तर मुलींना प्रत्येकी तीन याप्रमाणे वाटण्यात आली. इयत्ता नववीच्या वर्गात एकूण किती मुली आहेत? ➡️ उत्तर :- इयत्ता नववीच्या वर्गातील मुलांची […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६२ ✍️ एक रेल्वे ३०० मी लांबीच्या पूलाला २५ सेकंदात तर सिग्नलच्या खांबास १० सेकंदात ओलांडते. जर ती रेल्वे एकसमान वेगाने जात असेल तर तिची लांबी किती? ➡️ उत्तर :- रेल्वेची लांबी x मी आहे असे मानू. वेग = अंतर / वेळ हे आपल्याला माहिती आहे. ➡️ पूल ओलांडण्यासाठी रेल्वेला […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६१ ✍️ एक हौद भरण्यासाठी तीन नळ आहेत. तो हौद पूर्ण भरण्यासाठी पहिल्या नळाला ३५ मिनिटे, दुसऱ्या नळाला १५ मिनिटे तर तिसऱ्या नळाला २१ मिनिटे लागतात. तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो हौद पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल? ➡️ उत्तर :- तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर […]

