✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०१ ✍️ ४००० मीटर लांबीचा बेर्डेवाडी बोगदा पार करण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी अक्षय बोगद्याबाहेर उभा आहे. त्याच्या निरीक्षणानुसार रेल्वेला बोगदा पार करण्यासाठी ३ मिनिटे ४४ सेकंद लागले आणि त्याला ओलांडण्यासाठी रेल्वेला २४ सेकंद लागले. जर रेल्वे एकसमान वेगाने धावत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती? ➡️ उत्तर :- […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०० ✍️ मराठी शाळा व मराठी भाषा संवर्धन यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या एकूण व्हाट्सअप समूहापैकी एक दशांश समूह हे मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आहेत. त्यातून उरलेल्या समूहाच्या एक तृतीयांश समूह जिल्हानिहाय/ विभागनिहाय आहेत. त्यानंतर उर्वरित समूहाच्या एक दशांश समूह आरोग्यविषयक बाबींशी संबंधित आहेत. जेवढे आरोग्यविषयक समूह आहेत […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९९ ✍️ मी नेहमीच्या वेगाच्या तीन चतुर्थांश वेगाने चाललो तर मला स्टेशनवर पोहोचण्यास पाच मिनिटे उशीर होतो. तर मला नेहमी स्टेशनला चालत जाण्यासाठी किती वेळ लागतो? ➡️उत्तर :- स्टेशनला जाण्यासाठी मला नेहमी x मिनिटे लागतात असे मानू. तर अंतर y किमी मानू. आपल्याला माहिती आहे की, वेग = अंतर/ काळ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९८ ✍️ एक टाकी १८ तासात पूर्ण भरते. परंतु तिच्या तळाशी छिद्र पडल्याने तिला पूर्ण भरण्यासाठी आता ३० तास लागतात. जर ती टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती रिकामी होण्यासाठी किती तास लागतील? ➡️ उत्तर :- ती टाकी x तासांत रिकामी होते असे मानू. ➡️ म्हणून, एका तासात ती टाकी १/x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९७ ✍️ रमेश आणि हिमेश एक काम १४ दिवसांत पूर्ण करतात. रमेशचा कामाचा वेग हिमेशच्या निम्माच असेल तर तो (रमेश) तेच काम एकट्याने किती दिवसांत पूर्ण करेल? ➡️ उत्तर :- रमेश ते काम एकट्याने x दिवसांत पूर्ण करेल असे मानू. ➡️ म्हणून, रमेशने एका दिवसात केलेले काम = १/x हिमेशच्या कामाचा […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९६ ✍️ अमर, अकबर आणि अँथनी यांना ५६०० रुपये खालील पद्धतीने वाटले आहेत. अमरला अकबरला मिळालेल्या रकमेच्या निम्मी रक्कम दिली आणि अँथनीला अकबराच्या दुप्पट रक्कम देण्यात आली.तर अमर आणि अँथनी यांना मिळालेल्या रकमेतील फरक किती असेल? ➡️ उत्तर :- अमरला x रुपये मिळाले असे मानू. ➡️ म्हणून, अकबराला मिळालेली रक्कम = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९५ ✍️ तीन संख्यांची बेरीज १०२ आहे. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर २ : ३ आहे तर दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर ६ : ७ आहे. तर दुसरी संख्या कोणती? ➡️ उत्तर :- पहिली संख्या : दुसरी संख्या = २ : ३ …..(i) दुसरी संख्या : तिसरी संख्या = ६ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९४ ✍️ नारायण बुक डेपोने २५ डझन वह्या ४५० रुपये डझन प्रमाणे विकत घेतल्या. त्यातील १५ डझन वह्या १०% नफ्याने विकल्या तर उर्वरित वह्या २०% नफ्याने विकल्या तर या संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला? ➡️ उत्तर :- एक डझन वह्यांची खरेदी किंमत = ₹ ४५० ➡️म्हणून, २५ डझन […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९३ ✍️ *आचार्यात् ……कालक्रमेण च।।* या संस्कृत श्लोकानुसार विद्यार्थी एकूण चार मार्गांनी ज्ञान मिळवतो. एकूण ज्ञानापैकी एक चतुर्थांश ज्ञान तो सहाध्यायांकडून मिळवतो. त्यानंतर उर्वरित ज्ञानापैकी एक तृतीयांश ज्ञान अनुभवांतून मिळवतो. त्यानंतर उरलेल्या ज्ञानापैकी निम्मे ज्ञान तो स्वतः च्या बुद्धीने मिळवत असेल तर तो त्याने मिळवलेल्या एकूण ज्ञानापैकी किती ज्ञान शिक्षकांकडून मिळवतो? […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९२ ✍️ निव्वळ दूध असलेल्या दुधाच्या कॅन मधून ३०% दूध काढून त्यात तितकेच पाणी ओतले. ही क्रिया परत एकदा करण्यात आली असेल तर दुसऱ्यांदा पाणी ओतल्यानंतर कॅन मध्ये निव्वळ दूध किती टक्के असेल? ➡️ उत्तर :- कॅन मध्ये १०० लिटर दुध आहे असे मानू. ➡️ पहिल्या क्रियेनंतर कॅनमध्ये उरलेले दूध = […]

