✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११९ ✍️ मुंबईहुन ३०० किमी दूर असलेल्या आपल्या गावी जाण्यासाठी अमित पायी निघाला. ६ किमी प्रतितास या वेगाने काही तास पायी चालल्यानंतर ७० किमी प्रतितास या वेगाने जाणाऱ्या एका ट्रकच्या चालकाला त्याची दया आली आणि पुढचा सर्व प्रवास अमितने त्या ट्रकमध्ये बसून केला. या संपूर्ण अविश्रांत प्रवासास अमितला एकूण १८ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११८ ✍️ एक व्यापारी एक घड्याळ ४०० रुपयांस विकून २५% नफा मिळवत असेल तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? ➡️ उत्तर :- घड्याळाची खरेदी किंमत x रुपये मानू. नफा = २५% ➡️म्हणून, घड्याळाची विक्री किंमत = x + x चे २५% = x + २५x/१०० = १२५x/१०० = ₹ ५x/ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११७ ✍️ राजेश्वरी आपल्या मासिक पगाराच्या २०% रक्कम घरभाड्यापोटी देते. उरलेल्या पगाराच्या २५% रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करते. त्यानंतर उरलेल्या पगाराच्या ८०% रक्कम घरखर्च व इतर खर्चासाठी वापरून तिच्याकडे ३६०० रुपये शिल्लक राहतात तर राजेश्वरीचा पगार काढा. ➡️ उत्तर :- राजेश्वरीचा पगार x रुपये आहे असे मानू. घरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११६ ✍️ ₹ ४८ किलो किमतीचे तांदूळ ₹ ६० किलो किमतीच्या तांदळामध्ये किती प्रमाणात मिसळावे म्हणजे ते मिश्रण ₹ ५५ किलो विकता येईल? ➡️ उत्तर :- ₹ ४८ चे x किलो तांदूळ ₹ ६० किमतीच्या y किलो तांदळात मिसळले असे मानू. ∴ ₹ ४८ किलोच्या तांदळाची एकूण किंमत = ₹ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११५ ✍️ राजेश नदीच्या प्रवाहाच्या दिशेने ९ किमी प्रतितास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ५ किमी प्रतितास या वेगाने नाव वल्हवतो तर नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. ➡️ उत्तर :- नावेचा संथ पाण्यातील वेग x किमी प्रतितास तर नदीच्या प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू. ➡️ म्हणून, नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग = ( x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११४ ✍️ संध्याने वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना वाटण्यासाठी १०५ चॉकलेट्स आणली होती. मुले कमी येतील असे वाटून तिने त्यावेळी उपस्थित सर्व मुलांना प्रत्येकी तीन चॉकलेट्स वाटून स्वतः ही तीन चॉकलेट्स घेतली . परंतु पाचच मिनिटांत आणखी काही मुलांचा घोळका तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर झाला. गोंधळून न जाता संध्याने फटाफट आकडेमोड करून नंतर […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११३ ✍️ मिहीर प्रवाहाच्या दिशेने ५ किमी प्रतितास तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ किमी प्रतितास या वेगाने पोहतो तर मिहिरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग किती? ➡️ उत्तर :- मिहीरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग x किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू. ➡️ आपल्याला माहिती आहे की, प्रवाहाच्या दिशेने सापेक्ष वेग […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११२ ✍️ हेमंत आपल्या मासिक पगाराच्या ३०% रक्कम घरभाड्यापोटी देतो तर उर्वरित रकमेच्या ८०% रक्कम घरखर्च व इतर सर्व खर्चासाठी वापरतो तर हेमंतकडे पगाराच्या किती टक्के रक्कम शिल्लक राहते? ➡️ उत्तर :- हेमंतचा मासिक पगार x रुपये आहे असे मानू. ➡️ म्हणून, घरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम = x चे ३०% = x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १११ ✍️ दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेहून २७ ने मोठी आहे. तर त्या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक असेल? ➡️ उत्तर :- दोन अंकी संख्येच्या दशकस्थानाचा अंक x तर एकक स्थानाचा अंक y मानू. ➡️ म्हणून, ती दोन अंकी संख्या = १०x + y ➡️ दिलेल्या माहितीनुसार, १०x + y = ( x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११० ✍️ एका वर्गातील ३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची सरासरी १६ वर्षे आहे. वर्गशिक्षक वगळता वयाची सरासरी १ ने कमी होते. तर वर्गशिक्षकांचे वय किती? ➡️ उत्तर :- वर्गशिक्षकांचे वय x वर्षे मानू. आपल्याला माहिती आहे की, सरासरी = सर्व पदांची बेरीज / पदांची एकूण संख्या ➡️ म्हणून, ३० विद्यार्थी आणि […]

