✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२९ ✍️ एक संख्या ६७ पेक्षा जितकी मोठी आहे तितकीच ती १०३ पेक्षा लहान आहे तर ती संख्या कोणती? ➡️ उत्तर :- समजा ती संख्या x आहे असे मानू. ➡️दिलेल्या माहितीनुसार, x – ६७ = १०३ – x ∴ x + x = १०३ + ६७ ∴ २x = १७० ∴ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२८ ✍️ राजेशचा पहिल्या तीन महिन्यांचा सरासरी खर्च ₹ २२,००० होता तर पुढील नऊ महिने सरासरी ₹ १८,००० खर्च झाले आणि पूर्ण वर्षभरात ₹ ७२,००० ची बचत झाली तर राजेशचा महिन्याचा सरासरी पगार(उत्पन्न) किती ? ➡️ उत्तर :- राजेशचा महिन्याचा सरासरी पगार x रुपये आहे असे मानू. ➡️ राजेशचा पहिल्या तीन […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२७ ✍️ परीक्षेत विशालला एका संख्येला २१ ने गुणायचे होते परंतु त्याने १२ ने गुणल्यामुळे त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा १८९ ने कमी आले. तर ती संख्या कोणती? ➡️ उत्तर :- ती संख्या x आहे असे मानू. त्या संख्येला २१ ने गुणून येणारा गुणाकार = २१x त्या संख्येला १२ ने गुणून […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२६ ✍️ एका घड्याळाचे दर २५ मिनिटांनी तर दुसऱ्या घड्याळाचे दर ३० मिनिटांनी टोल पडतात. जर दोन्ही घड्याळांचे एकत्र टोल सकाळी ८ : ०० वाजता पडले असतील तर त्यानंतर खालीलपैकी किती वाजता टोल एकत्र पडतील? ➡️ उत्तर :- एका घड्याळाचे दर २५ मिनिटांनी तर दुसऱ्या घड्याळाचे दर ३० मिनिटांनी टोल पडतात. […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२५ ✍️ ₹ २५००० रुपये द.सा.द.शे. ९ चक्रवाढ व्याजदराने दुप्पट होण्यासाठी किती वर्षे गुंतवावे? ➡️ उत्तर :- येथे रास = A = ₹५०,००० मुद्दल = P = ₹ २५,००० दर = R = द.सा. द.शे. ९ मुदत = N =? आपल्याला माहिती आहे की, A =P { १ + R/१०० } […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२४ ✍️ जलतरण तलाव एका नळाने ९ तासात भरतो. तर पूर्ण भरलेला तलाव रिक्त करण्यासाठी तळाशी असलेल्या आऊटलेट नळाला १२ तास लागतात. पूर्ण रिक्त असलेला तलाव भरण्यासाठी कर्मचाऱ्याने नळ चालू केला परंतु आऊटलेट नळ बंद करण्यास विसरला तर तो तलाव पूर्ण भरण्यास किती तास लागतील? ➡️ उत्तर :- दोन्ही नळ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२३ ✍️ अतिशय अभ्यासू, सालस आणि सदैव प्रसन्नचित्त असणाऱ्या चंद्रकांत मर्गज सरांना मी त्यांचे वय विचारले तर तुम्ही गणिताचे शिक्षक ना ! मग मी तुम्हाला उत्तर देणार नाही तुम्हीच शोधा असे बोलून ते पुढे म्हणाले , पाच वर्षांनंतरच्या वयाच्या पाचपटीतून पाच वर्षांपूर्वी असलेल्या वयाची पाचपट वजा केली तर माझे वीस वर्षांपूर्वीचे […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२२ ✍️ जगदीशने दहा हजार रुपये चक्रवाढ व्याजाने द. सा. द. शे. ८ दराने दोन वर्षासाठी संदेशला उसने दिले तर मुदत संपल्यानंतर संदेश जगदिशला व्याजासहित किती रक्कम परत करेल? ➡️ उत्तर :- मुद्दल = P = ₹ १०००० व्याजदर = R = द. सा. द. शे. ८ मुदत = N = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२१ ✍️ घराच्या नूतनीकरणाचे काम ८ मजुरांनी काही दिवसात पूर्ण करून द्यायचे कबूल केले. प्रत्यक्ष कामाच्या दिवशी ३ मजूर गैरहजर राहिले त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशीर झाला. जर सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले असते? ➡️ उत्तर :- सर्व मजूर […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२० ✍️ जगनने एक मोबाईल खरेदी केला आणि मगनला २०% नफ्याने विकला. मगनने तो मोबाईल छगनला २०% तोट्याने ९६०० रुपयांला विकला तर जगनने तो मोबाईल किती रुपयांला खरेदी केला होता? ➡️ उत्तर :- जगनने मोबाईल x रुपयांना खरेदी केला असे मानू. नफा = २०% ➡️ म्हणून, मोबाईलची विक्री किंमत = x + […]

